शैव सांप्रदाय तत्त्वज्ञान आणि मूर्तिशात्र वक्ते - प्राध्यापक मा.श्री.गोपाल जोगे सर डेक्कन काॅलेज या अभ्यावर्गामध्ये आपण शिकणार आहोत.. व्याख्यान-१ विषयाची रूपरेषा, व्याप्ती व मर्यादा व्याख्यान 2शैव परंपरेचा प्रारंभिक इतिहासः विविध विचार प्रवाहांची तोंडओळख व्याख्यान 3 अव्यक्त व व्यक्ताव्यक्तः लिंग पूजा (शिवलिंगाची जडणघडण): पुरातत्त्वशास्त्रीय अवलोकन व्याख्यान 4व्यक्तः प्रारंभिक शिव प्रतिमा (शिल्प, नाणी व इतर साधने): स्वरूप आणि प्रकार व्याख्यान 5शैव प्रतिमांचा विस्तार (इसवी सन चौथे शतक ते सहावे शतक) व्याख्यान 6प्रारंभिक काळातील शैव संप्रदायांची ऐतिहासिक जडणघडणीची तोंडओळख व्याख्यान-७शिवलीला प्रतिमांचा उद्भव, विकास, प्रसार व महत्त्व