मूर्तिशास्त्र व मूर्तिविज्ञान [ भारतीय दृश्यकलेचा मागोवा ] अभ्यासवर्गामध्ये आपले स्वागत
मूर्तिशास्त्र व मूर्तिविज्ञान [ भारतीय दृश्यकलेचा मागोवा ] अभ्यासवर्गामध्ये आपल्याला आपल्याच देवतेबद्दल कथा ,मालिका यांपलिकडे जाऊन वास्तव जाणून घेण्याची संधी या क्षेत्रातील नावाजलेल्या विद्वानांमार्फत ( श्री.गोपाल जोगे सहाय्यक प्राध्यापक, डेक्कन काॅलेज ) तेही जगाच्या कोणत्या कोपर्यातून आपण आहोत तिथे बसुन शिकण्याची संधी ( Online -मराठी माध्यमातून )

व्याख्यान १: भारतीय उपखंडातील कलेची संक्षिप्त रूपरेखाः
प्रागैतिहास ते इतिहास पूर्वकाळ कलेची साधने, कला विषय आणि भौगोलीक विस्तार कलेच्या काळाबद्दल विद्वानांची मतमतांतरे

व्याख्यान २ः इतिहास काळातील कलाः
साधने, विषय व स्वरूप शेतीचा विस्तार, द्वितीय नगरीकरण, विविध प्रकारच्या राज्यसंस्थांचा उदय आणि विविध धार्मिक मतांचा उदय आणि कलेचा सहसंबंध

व्याख्यान ३ः प्रतिक व प्रतिकशास्त्र म्हणजे काय?
प्रतिके कशी समजून घ्यावीत?भारतीय उपखंडातील विविध प्रकारची प्रतिके आणि प्रतिकांचा ऐतिहासिक संदर्भानुसार बदलता अर्थ

व्याख्यान ४ः मूर्तिशास्त्र व मुर्तिविज्ञान म्हणजे काय?
'मूर्तिशास्त्र' या विषयाचा आधुनिक काळातील उदय व विस्तारः इतिहासलेखनशास्त्रीय आढावा व्याख्यान

व्याख्यान ५ः मूर्तिपूजा, उत्पत्तीचे विविध सिद्धांत
मुर्तीपुजेची ऐतिहासिकता, मूर्तिपूजेचे स्वरूप, मूर्तिपूजेचा विस्तार, मूर्तिपुजेची साधने, मूर्तिचे प्रकार, मूर्तिशास्त्राची परिभाषा इत्यादी

व्याख्यान ६: मूर्तिशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती
व्याख्यान ६: मूर्तिशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती

व्याख्यान ७ः भारतीय उपखंडातील सुसंघटीत धर्म
महत्त्वाच्या तात्त्विक संकल्पना आणि दृष्यकला

व्याख्यान ८ः भारतीय शिल्पकलेच्या विकासाचा इतिहास आणि स्थित्यंतरांचा संक्षिप्त आढावा
भारतीय शिल्पकलेच्या विकासाचा इतिहास आणि स्थित्यंतरांचा संक्षिप्त आढावा

व्याख्यान ९ः मूर्तिशास्त्र अथवा शिल्पशास्त्राचा 'शास्त्र' म्हणून प्राचीन भारतातील विचार वर्णनात्मक (Discriptive) आणि आदेशात्मक (Prescriptive) ग्रंथांची तोंडओळख
मूर्तिशास्त्र अथवा शिल्पशास्त्राचा 'शास्त्र' म्हणून प्राचीन भारतातील विचार वर्णनात्मक (Descriptive) आणि आदेशात्मक (Prescriptive) ग्रंथांची तोंडओळख

व्याख्यान १०: शिल्प कशी वाचावीत? शिल्पकलेचे सौंदर्यशास्त्र, अभिजातता आणि तालमानाच्या विविध पद्धती
शिल्प कशी वाचावीत? शिल्पकलेचे सौंदर्यशास्त्र, अभिजातता आणि तालमानाच्या विविध पद्धती
