सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था

महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य

वक्ते - डाॅ.अनुजा जोशी [ Ph.D डेक्कन काॅलेज ]

माध्यम- मराठी दृकश्राव्य

[Online] दिनांक- 15/2/2025 ते 25/2/2025

[10 दिवस]

या अभ्यावर्गामध्ये आपण शिकणार आहोत..

महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान-१

भारताच्या इतर भागातील मंदिरस्थापत्य आणि शैलींचा आढावा

महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान 2

कालानुक्रमाने महाराष्ट्रातील मंदिरांचे अध्ययन

महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान 3

मंदिरबांधणीच्या विविध शैली: लतिन, भूमिज, शेखरी इ. आणि अलंकरणातील वैविध्य

महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान 4

हेमाडपंती' मंदिरे म्हणजे नेमके काय?

महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान 5

मंदिरांतील मूर्तिकला

महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान 6

मंदिरबांधणीसाठी वापरलेली साधने व मंदिरबांधणीचे तंत्रज्ञान

महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान-७

मंदिरांशी संबंधित काही प्रमुख शिलालेखांचा अभ्यास: मंदिरनिर्मितीचे प्रयोजन, मंदिरकलेला आश्रय देणारा वर्ग

महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान ८

मंदिरस्थापत्याशी संबंधित काही इतर घटक: बारव, वीरगळ, मठ, धर्मशाळा इ.

महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान ९

काही मंदिरांचा सखोल परिचय

महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान १०

व्याख्यान १०- मंदिरस्थापत्याशी संबंधित काही इतर घटक: बारव, मठ, धर्मशाळा, वीरगळ इ