प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासवर्ग वक्ते - डाॅ. मंजिरी भालेरावमाध्यम- मराठी दृकश्राव्य [Online] दिनांक- 07/07/2025 ते 16/07/2025 [10 दिवस] या अभ्यावर्गामध्ये आपण शिकणार आहोत.. 1भौगोलिक पार्श्वभूमी आणि तिचा इतिहासावरील परिणाम, प्रागैतिहासिक काळ (पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग) 2इतिहासपूर्व काळ (सिंधू सरस्वती संस्कृती आणि महापाषाणयुग) 3इतिहासाच्या पुनर्रचनेची साधने, दुसरे नागरीकरण 4१६ महाजनपदे ते मौर्य घराणे, शुंग घराणे आणि इतर परकीय राजे 5सातवाहन 6पश्चिमी क्षत्रप, कुषाण 7गुप्त, वाकाटक 8गुप्तोत्तर उत्तर भारत (१) कलचुरी, वर्धन, प्रतिहार, पाल, सेन, परमार 9गुप्तोत्तर उत्तर भारत (२) चंदेल, गुप्तोत्तर दक्षिण भारत (१) चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट, चोल, पाण्ड्य 10गुप्तोत्तर दक्षिण भारत (२) होयसळ, यादव, शिलाहार