सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था

प्राचीन भारतीय नाणकशास्त्र

प्रमुख वक्ते डॉ. पद्माकर प्रभुणे

[Online] - 25-05-2026 ते 31-05-2026

[07 दिवस]

या अभ्यावर्गामध्ये आपण शिकणार आहोत..

पद्माकर प्रभुणे

व्याख्यान 1

भारतीय नाण्यांचा उगम.

पद्माकर प्रभुणे

व्याख्यान 2

आहत आणि जनपदांची नाणी.

पद्माकर प्रभुणे

व्याख्यान 3

इंडो ग्रीक आणि सातवाहन नाणी.

पद्माकर प्रभुणे

व्याख्यान 4

कुषाण आणि गुप्तकालीन नाणी.

पद्माकर प्रभुणे

व्याख्यान 5

चालुक्य,राष्ट्रकूट, यादव नाणी.

पद्माकर प्रभुणे

व्याख्यान 6

नाण्यांचा संग्रह, खरी खोटी ओळखणे.

पद्माकर प्रभुणे

व्याख्यान 7

नाण्यांवरून समजणारा इतिहास.