सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था

प्राचीन भारतीय साहित्याचा इतिहास मध्ये आपले स्वागत

या अभ्यावर्गामध्ये आपण शिकणार आहोत..
प्राचीन भारतीय संस्कृतीचा उगम आणि विकास कसा झाला.
रामायण, महाभारत यामध्ये नक्की काय उपदेश दिला आहे? याचा काळ आणि वैशिष्ट्य काय आहेत.
वेदांची निर्मिती कधी आणि कशी व केव्हा झाली?
अठरा पुराण नक्की कोणती ? ती कशी केव्हा निर्माण झाली?
महाकवी कालिदास आणि भारवी नक्की कोण होते आणि त्यांनी काय लिहीलय?
जैन आगमग्रंथ कोणते?
बौध्द साहित्याचा देखील परिचय या मध्ये मांडला आहे..

प्राचीन भारतीय साहित्याचा इतिहास

व्याख्यान-१

१) चार वेद,संहिता २) ब्राह्मण ग्रंथ ३) आरण्यके ४) उपनिषदे

प्राचीन भारतीय साहित्याचा इतिहास

व्याख्यान-२

१)आर्ष महाकाव्यांचे स्वरूप २)रामायणाचे स्वरूप ३)काळ ४)वैशिष्ट्ये

प्राचीन भारतीय साहित्याचा इतिहास

व्याख्यान-३ महाभारत

१) स्वरूप २) काळ ३ )वैशिष्ट्ये

प्राचीन भारतीय साहित्याचा इतिहास

व्याख्यान -४ पुराण ग्रंथ

१) अठरा पुराणे 2) इतर धार्मिक साहित्य

प्राचीन भारतीय साहित्याचा इतिहास

व्याख्यान-५ अभिजात संस्कृत साहित्य १

१) महाकाव्याची उदयास्त २) कालिदास, भारवी इत्यादी ३) खंडकाव्ये, मुक्तकाव्य ४) गद्यकाव्य

प्राचीन भारतीय साहित्याचा इतिहास

व्याख्यान-६ अभिजात संस्कृत साहित्य २

१) अद्भुत कथा २) नीतिकथा ३) नाटके

प्राचीन भारतीय साहित्याचा इतिहास

व्याख्यान-७ प्राकृत आणि पालि साहित्य

१ ) प्राकृत म्हणजे काय ? २) जैन आगम साहित्य ३) काव्य ,कथा इत्यादी 4) बौध्द साहित्याची थोडक्यात माहिती