महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य वक्ते - डाॅ.अनुजा जोशी [ Ph.D डेक्कन काॅलेज ] माध्यम- मराठी दृकश्राव्य [Online] दिनांक- 15/2/2025 ते 25/2/2025 [10 दिवस] या अभ्यावर्गामध्ये आपण शिकणार आहोत.. व्याख्यान-१ भारताच्या इतर भागातील मंदिरस्थापत्य आणि शैलींचा आढावा व्याख्यान 2कालानुक्रमाने महाराष्ट्रातील मंदिरांचे अध्ययन व्याख्यान 3 मंदिरबांधणीच्या विविध शैली: लतिन, भूमिज, शेखरी इ. आणि अलंकरणातील वैविध्य व्याख्यान 4हेमाडपंती' मंदिरे म्हणजे नेमके काय? व्याख्यान 5मंदिरांतील मूर्तिकला व्याख्यान 6मंदिरबांधणीसाठी वापरलेली साधने व मंदिरबांधणीचे तंत्रज्ञान व्याख्यान-७मंदिरांशी संबंधित काही प्रमुख शिलालेखांचा अभ्यास: मंदिरनिर्मितीचे प्रयोजन, मंदिरकलेला आश्रय देणारा वर्ग व्याख्यान ८मंदिरस्थापत्याशी संबंधित काही इतर घटक: बारव, वीरगळ, मठ, धर्मशाळा इ. व्याख्यान ९काही मंदिरांचा सखोल परिचय व्याख्यान १०व्याख्यान १०- मंदिरस्थापत्याशी संबंधित काही इतर घटक: बारव, मठ, धर्मशाळा, वीरगळ इ