मंदिर स्थापत्य अभ्यासवर्गामध्ये आपले स्वागत
मंदिर स्थापत्य अभ्यासवर्गामध्ये आपण
मंदिर शास्त्राचा उगम आणी विकास यासोबतच द्राविड ,नागर,कलिंग, भुमिज या मंदिराच्या सर्व शैलींची संपुर्ण माहिती आणी या शैलीची उदाहरणासह मंदिराच्या सर्व भागांची सखोल माहिती देण्यात येणार आहे.

व्याख्यान-१ ऐतिहासिक मंदिराच्या अभ्यासाचे पध्दतीशास्त्र.
मंदिर का,कशासाठी,व कसे अभ्यासावे ऐतिहासिक मंदिर वाचविण्याची पध्दत

व्याख्यान-२ मंदिर स्थापत्याच्या ऐतिहासिक विकासाचा संक्षिप्त आढावा.
1) पुरातत्वीय उत्खनन 2) अभिलेख 3) नाणी 4) साहित्य

व्याख्यान-३ मंदिर स्थापत्याच्या पायाभरणीच्या काळाताचा ( इ.स. ४ ते इ.स.६ वे शतक ) संक्षिप्त आढावा.
शैव व वैष्णव लयन स्थापत्य ( इ.स. ४ ते इ.स.६ शतक)

व्याख्यान -४ बांधीव मंदिराचा संक्षिप्त आढावा
( इ.स.४ ते इ.स.६ शतक)

व्याख्यान-६ मंदिराच्या शैली ओळखण्याची पध्दत
1) रेखानागर शैलीचे स्वरूप 2) रेखानागर शैलीचे उपप्रकार

व्याख्यान-७ कर्नाटक द्रविड ( वेसर ) व द्रविड शैली
1) द्रविड शैलीचे स्वरूप 2) द्रविड शैलीचे प्रकार

व्याख्यान-८ नागर मंदिर स्थापत्य शैलीच्या विकसित काळातील मंदिरांचा अभ्यासक्रम संक्षिप्त आढावा.
1) खजुराहो मंदिर समुह ( मध्यप्रदेश )

व्याख्यान-९ द्रविड मंदिर स्थापत्य शैलीच्या विकसित काळातील मंदिरांचा अभ्यासक्रम संक्षिप्त आढावा.
1) बृहदेश्वर मंदिर ( तंजावर, तामिळनाडूत )

व्याख्यान-१० कलिंग मंदिर स्थापत्य शैलीच्या विकसित काळातील मंदिरांचा अभ्यासक्रम संक्षिप्त आढावा.
1) लिंगराज मंदिर ( भुवनेश्वर, ओडीशा ) 2) सूर्य मंदिर (कोणार्क ,ओडिशा)

व्याख्यान-११ महामारूगुर्जर मंदिर स्थापत्य शैलीच्या विकसित काळातील मंदिरांचा अभ्यासक्रम संक्षिप्त आढावा.
1) महावीर मंदिर ( ओसिया, राजस्थान ) 2) सूर्य मंदिर (मोढेरा )

व्याख्यान -१२ भूमिज मंदिर स्थापत्य शैलीच्या विशेष संदर्भात महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्याचा संक्षिप्त आढावा.
1) महाराष्ट्रातील काही मंदिरांची उदाहरणे

व्याख्यान 13
कलिंग मंदिर स्थापत्यशैलीच्या विकसित काळातील मंदिरांचा संक्षिप्त आढावा. 1)सूर्य मंदिर (कोणार्क, ओडिशा

व्याख्यान-15
द्राविड शैलीच्या विकसित काळातील मंदिरांचा संक्षिप्त आढावा

व्याख्यान 16,17
भुमिज स्थापत्यशैलीच्या विशेष संदर्भात महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य इतिहासाचा आढावा
