सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था

मराठवाड्यातील मंदिर स्थापत्य

प्रमुख वक्ते डॉ. माया पाटील [ शहापूरकर ]

विशेष अतिथी व्याख्यान: मा. डॉ. गो. बं. देगलूरकर

[Online] - 20-04-2026 ते 26-04-2026

[06 दिवस]

या अभ्यावर्गामध्ये आपण शिकणार आहोत..

मराठवाड्यातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान 1

मंदिराचा उगम आणि विकास

मराठवाड्यातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान 2

मंदिर स्थापत्याची ओळख आणि प्रकार

मराठवाड्यातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान 3

सर्वात प्राचीन विटांची मंदिरे

मराठवाड्यातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान 4

उत्तर चालुक्यकालीन मंदिरे

मराठवाड्यातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान 5

यादवकालीन मंदिरे

मराठवाड्यातील मंदिर स्थापत्य

व्याख्यान 6

एक पाषाणीय मंदिर – कैलास लेण