सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था

वीरगळ आणि सतीशिळा

वक्ते - श्री.अनिल दुधाने

माध्यम- मराठी दृकश्राव्य

[Online] दिनांक- 19/3/2025 ते 23/3/2025

[05 दिवस]

या अभ्यावर्गामध्ये आपण शिकणार आहोत..

व्याख्यान-१

वीरगळाचे प्राचीनत्व आणि त्याचा इतिहास

व्याख्यान 2

विरगळ विविध प्रकार आणि रचना

व्याख्यान 3

विरगळांच्या विविध राजवटी.राजचिन्ह ,पंथ देवता आणि शिलालेख

व्याख्यान 4

सतीप्रथा आणि विविध प्रकारच्या सतीशिळा

व्याख्यान 5

वीरगळ दस्तऐवजीकरण जतन आणि संवर्धन