प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासवर्ग वक्ते - डाॅ. गौरी बेडेकरमाध्यम- मराठी दृकश्राव्य [Online] दिनांक- 17/08/2025 ते 26/08/2025 [10 दिवस] या अभ्यावर्गामध्ये आपण शिकणार आहोत.. व्याख्यान 1 पुरातत्त्वविद्या : व्याख्या, व्याप्ती व स्वरूप व्याख्यान 2पुरातत्त्वविद्येचा इतिहास व विकास व्याख्यान 3भारतातील पुरातत्त्वविद्येचा विकास व्याख्यान 4 पुरातत्त्वीय उत्खनन - भाग 1 व्याख्यान 5पुरातत्त्वीय उत्खनन - भाग 2 व्याख्यान 6पुरातत्त्वीय पुराव्याचे वैविध्य - भाग 1 व्याख्यान 7पुरातत्त्वीय पुराव्याचे वैविध्य - भाग 2 व्याख्यान 8 पुरातत्त्वविद्येत विविध विज्ञान शाखांचे स्थान व्याख्यान 9 भारतातील प्रागैतिहासिक संस्कृती व्याख्यान 10भारतातील इतिहासपूर्व संस्कृती