मराठवाड्यातील मंदिर स्थापत्य प्रमुख वक्ते डॉ. माया पाटील [ शहापूरकर ]विशेष अतिथी व्याख्यान: मा. डॉ. गो. बं. देगलूरकर [Online] - 20-04-2026 ते 26-04-2026 [06 दिवस] या अभ्यावर्गामध्ये आपण शिकणार आहोत.. व्याख्यान 1मंदिराचा उगम आणि विकास व्याख्यान 2मंदिर स्थापत्याची ओळख आणि प्रकार व्याख्यान 3सर्वात प्राचीन विटांची मंदिरे व्याख्यान 4 उत्तर चालुक्यकालीन मंदिरे व्याख्यान 5यादवकालीन मंदिरे व्याख्यान 6एक पाषाणीय मंदिर – कैलास लेण